maharashtracitynews.com
गुडन्यूज पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी, स्थानकातून लोकल
मुंबई : डहाणूवरुन पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना करावी लागणारी कसरत थांबणार आहे. पालघर आणि डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणा-य…