maharashtracitynews.com
मुंबई: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला .
मुंबई : अंधेरीमध्ये घरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूनम यांचा मृत्यू मागील दोन-तीन दिवसापूर्वी झाला असावा. शेजा-यांना त्यांच्या फ्लॅटमधून वास येऊ …