maharashtracitynews.com
मुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त!
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्या एका दक्षिण कोरियाच्या नागरिकाला अट…