maharashtracitynews.com
देशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी
देशातील सगळ््यात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रात होत आहे, अशी माहिती गुरुवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी गडकरी म्हणाले की,…