maharashtracitynews.com
सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात
भाजप-सेना सरकारचे हे चौथे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विद्यमान राज्य सरकारचा हा शेवटून दुसरा अर्थसंकल्प अ…