maharashtracitynews.com
लालू प्रसाद यादव कोर्टाने ठरवलं दोषी चारा घोटाळा प्रकरणात .
रांची – बहुचर्चित चारा घोटाळयात रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे. 22 आरोपींपैकी 7 जणांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. लालूंसह अन्य 15 जणांना 3 जाने…