maharashtracitynews.com
Kisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या
मुंबई: अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. या लाँग मार्चमध्ये तब्बल 30 हजाराहून अधिक शेतकरी सहभागी झाली आहे. 6 मा…