maharashtracitynews.com
Kisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास मुंबईतील अाझाद मैदानात दाखल झाला. सर्व शेतकऱ्यांना विनाअट संपूर…