maharashtracitynews.com
अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू .
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने गुरुवारी दुपारी पुणे-बंगळुरु महामार्गावर एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरातील कागल येथे ही घटना घडली. या प…