maharashtracitynews.com
भारताने मालिकाही गमावली
सेंच्युरियन :दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा १३५ धावांनी दारुण पराभव केला असून या सामन्याबरोबर भारताने २-० अशा फरकाने मालिकाही गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी २८७ धावांचे आव्…