maharashtracitynews.com
भारताचीही निराशाजनक सुरुवात
केपटाऊनः गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला झालेला आनंद फारकाळ टिकू शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची ३ बाद २…