maharashtracitynews.com
राजस्‍थानमध्ये मिनी बस नदीत कोसळली , ३२ ठार .
राजस्थानमधील सवाई माधोपूरजवळ आज सकाळी खासगी बस नदीत कोसळली. या अपघातात ३२ प्रवासी ठार, तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतल…