maharashtracitynews.com
एक जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास पाच लाख मिळणार .
बंगळुरू: :१ जानेवारीला जन्माला येणारी मुलगी ‘लक्ष्मी’च्या पावलानं घरी येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब…