maharashtracitynews.com
हनीप्रीतवर आज आरोप निश्चित होणार! पंचकुला हिंसा प्रकरण
हरियाणा – बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकली होती. या हिंसेत 35 हून अधिक जणांचा मृत्य…