maharashtracitynews.com
सरकारचा मोठा निर्णय,राज्यातील 1300 शाळा बंद करणार
मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कमी गुणवत्तेमुळे ज्या शाळांची पटसंख्या घटली आहे, अशा जवळपास 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसा पत्रव्यवह…