maharashtracitynews.com
पुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू
पुणे- शिवाजीनगर भागातील दळवी हॉस्पिटलसमोरील गोदाम व त्याला लागून असलेल्या प्रिंटींग प्रेसला मध्यरात्री लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मुत्यू झाला. लक्ष्मण राम सुतार (वय 33 ) आणि नरपतसिंग राजपूत ( वय 3…