maharashtracitynews.com
FIFA World Cup : चार वेळा विजेत्या इटलीला धक्का देत स्वीडनची विश्वचषकात एन्ट्री
प्ले ऑफच्या दुसऱ्या फेरीतील स्वीडनविरुद्ध अनिर्णीत राहिलेला सामना इटलीला चांगलाच महागात पडला आहे. या सामन्यानंतर इटलीच्या विश्वचषकातील आशा संपुष्टात आल्या असून, सामना बरोबरीत राखणाऱ्या स्वीडनने २०१…