maharashtracitynews.com
भीषण अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर,तीन ठार, तीन गंभीर जखमी.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दोन भरधाव गाड्यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात असून त्यांच…