maharashtracitynews.com
Faster Fene movie review : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फास्टर फेणे
शिक्षणासाठी कुवत नाही तर ऐपत असावी लागते असे म्हणत फास्टर फेणे या चित्रपटात आजच्या शिक्षण पद्धतीवर खरमरीत भाष्य करण्यात आले आहे. भागवंताची फास्टर फेणेची पुस्तके म्हणजे अनेकांचा जीव की प्राण आहेत. य…