maharashtracitynews.com
डाॅ.आंबेडकरांचा सम्यक विचार, बाबासाहेबांना अभिवादन!
बौद्ध धम्माचा गाभा भोगविलासाचा अव्हेर म्हणजेच तृष्णाक्षय करणे हा आहे. हवामान बदलाचे वास्तव लक्षात घेता २१ व्या शतकात शाश्वत विकास प्रणालीला अनन्यसाधारण स्थान आहे. प्रज्ञा, करुणा व शील या त्रयीद्वार…