maharashtracitynews.com
देशभरातील डॉक्टर आज संपावर . आरोग्यसेवा १२ तास बंद आहे.
देशभरातील डॉक्टरांचा हा बंद असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. सोबतच मुंबई आणि ठाण्यातील डॉक्टरांनी ‘ब्लॅक डे’ पाळला आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमारे 600 पेक्षा जास्त डॉक्टर संपाव…