maharashtracitynews.com
नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड .
मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या बाणेर येथील विरभद्र नगरमधील निवासस्थानी आयकर विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्य…