maharashtracitynews.com
सतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ
मुंबई : माजी मंत्री आणि पूर्व नागपूरचे माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ही कारवाई केली. अनेक वर्षे नागपू…