maharashtracitynews.com
बिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले की आपल्या समोर कदाचित बिल गेट्स यांचे नाव येईल. असे जर असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. कारण बिझनेस मॅगझिन फोर्ब्सतर्फे २०१८ च्या श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झ…