maharashtracitynews.com
बिहार मसूदन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण, रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला.
बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. येथील मसूदन रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी हल्ला करून रेल्वेस्थानकाला आग लावली. त्यानंतर या नक्षलवाद्यांनी रेल्वेचे सहाय्यक …