maharashtracitynews.com
नेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.
अयोध्येत आजपासून 25 वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत. देशभरातून ला…