maharashtracitynews.com
आयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना
१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”) २. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी ए…