maharashtracitynews.com
मागण्या मान्य न झाल्यास अण्णा हजारे प्राणाची आहुती .
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या मार्चमध्ये दिल्लीत आंदोलन करणार आहेत. ‘हे आपलं शेवटचं आंदोलन असेल. या आंदोलनातील मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्राणाची आहुती देईन,’ असा इशारा…