maharashtracitynews.com
अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले खडेबोल !
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदवरून अमेरिकेने पाकिस्तानला झापले आहे. हाफिज मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे, त्याच्याविरोधात ख…