maharashtracitynews.com
पुण्यात देवाची उरळी येथे प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग.
पुण्यातील उरुळी देवाची येथील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक विभागाच्या आधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार,उरुळी देवाची येथे लकी एन्टरप्र…