maharashtracitynews.com
राहुल गांधीला माझा नेता मानत नाही – हार्दिक पटेल
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे माझे नेते नाहीत. व्यक्तिगत पातळीवर मला ते आवडतात. त्यांचे राजकारणही मला पटते, त्यांचे विचारही पटतात, पण ते माझे नेते नाहीत, अशी प्रतिक्रिया पाटीदार समाजाचे नेते हार्…