maharashtracitynews.com
राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक: निर्भयाची आई
निर्भयाची आई आशा देवी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, अमन (नाव बदललेले) हा आज फक्त राहुल गांधी यांच्यामुळेच वैमानिक होऊ शकला आहे. तो वैमानिक झाल्याने आमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होऊ श…