maharashtracitynews.com
राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर
पुणे – परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केलेल्या खोचक टिकेला अभिनेता नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक म…