maharashtracitynews.com
युनेस्कोचा पुरस्कार मिळालेला वाडिया क्लॉक टॉवर आहे तरी कसा ?
मुंबई : मुंबईचा सांस्कृतिक वारसा केंद्र म्हणून ओळखला जाणारा फोर्ट विभाग आजही शतकभरापूर्वीइतकाच गजबजलेला आहे. काळा घोडा, हॉर्निमन सर्कल किंवा अनेक शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या येथील वास्तू आजही बदलले…