maharashtracitynews.com
यवतमाळात निघाला शिक्षकांचा महामोर्चा
यवतमाळ : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी शिक्षकांनी महामोर्चा काढला. येथील जिल्हा परिषदेजवळून दुपारी १ वाजताच्या सुमारास या महामोर्चाला सुरु वात झाली. बसस्थानक…