maharashtracitynews.com
मुंबई मेट्रोच्या भाडेवाढ मुंबई हायकोर्टाचा दिलासा.
मुंबई: मेट्रो रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जुलै २०१५ मध्ये मुंबई मेट्रोवन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL)ने घेतलेला प्रवासी भाडेवाढीचा निर्णय न्याय…