maharashtracitynews.com
भारत 11/1 (8.0) vs श्रीलंका 205 (79.1)
नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. पहिल्या डावात श्रीलंकेला २०५ धावांवर सर्वबाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा …