maharashtracitynews.com
बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल
सोलापूर : बदाम समजून एरंडेलच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्…