maharashtracitynews.com
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील संपत्तीचा ११ कोटीत लिलाव
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा अखेर लिलाव झाला आहे. ११ कोटी ५० लाख रुपयांमध्ये या तिन्ही संपत्तीचा लिलाव झाला असून, सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने या तिन्ही मालमत्…