maharashtracitynews.com
किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दु…