maharashtracitynews.com
आता विमा पॉलिसीलाही ‘आधार’, नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम
नवी दिल्ली: मोबाइल नंबरला आधार कार्डसोबत जोडण्यावरून वाद सुरू असताना आता आणखी एक गोष्ट तुम्हाला आधार कार्डसोबत जोडावी लागणार आहे. विमा पॉलिसी आधारशी जोडणं सक्तीचं करण्यात आलं आहे. भारतीय विमा नियाम…