maharashtracitynews.com
राहुल गांधींच्या नातेवाइकानेच केला आरोप
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे केवळ दिखावा असल्याचे म्हणत पुनावाला यांनी घराणेशाहीवरुन राहुल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ”ही निवडणूक प्रक्रिया बनावट आहे. मला असं वाटतं की एका कुटुंबात…