maharashtracitynews.com
सात नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोलीत .
नक्षल्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मी’चा स्थापना सप्ताह सुरू असतानाच पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून …