maharashtracitynews.com
छोटा राजनला ठार करण्याचा दाऊदचा कट फसला, दाऊदने रचलं होतं .
तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजनची तुरुंगातच हत्या करण्याचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आखला होता. स्थानिक गुंडांच्या मदतीने ही हत्या घडवून आणण्याचे दाऊदचे षडयंत्र होते, अशी धक्क…