maharashtracitynews.com
जात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही! – सर्वोच्च न्यायालय
महिलेने आंतरजातीय विवाह केला, तर लग्नानंतर तिची जात बदलते आणि पती ज्या जातीचा आहे, तीही त्याच जातीची होते, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो चुकीचा आहे. कारण, लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही, असं…