maharashtracitynews.com
पुण्याजवळ कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात ४ ठार.
पुणे-सातारा मार्गावर जांभुळवाडी येथे कात्रज बोगद्याजवळ आज पहाटे कार आणि ट्रक दरम्यान झालेल्या भीषण अपघातात अख्खं कुटुंब ठार झालं. या अपघातात एकूण चारजण जागीच ठार झाले असून त्यात तीन पुरुष आणि एका म…