maharashtracitynews.com
सचिन तेंडुलकरच्या कन्येला फोन करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. देव कुमार मैती असे या आरोपीचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईला आणले जाईल. सा…