maharashtracitynews.com
चंद्रपूरात वीज उपकेंद्रात भीषण आग ट्रान्सफॉर्मरच्या मोठे स्फोट .
चंद्रपूर : चंद्रपूर येथील वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राला काल (सोमवार) रात्री भीषण आग लागली. या आगीदरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये २ भीषण स्फोट झाले आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. दरम्यान, ही आग ने…