maharashtracitynews.com
अंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट
अहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे.…