maharashtracitynews.com
नागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून
नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह राजू गिरधारीलाल नारंग (५४, रा. दे…